MNS Jagar Yatra : Mumbai Goa Highway साठी मनसे आक्रमक, Amit Thackeray मैदानात

<p>अनेक वर्षांपासून रखडलेल्या आणि तब्बल 15 हजार कोटी रुपये खर्चुन अपूर्ण राहिलेल्या&nbsp;<a href="https://marathi.abplive.com/topic/mumbai-goa-highway">मुंबई-गोवा महामार्गासाठी</a>&nbsp;(Mumbai Goa Highway) आता मनसे आक्रमक झाली. या मार्गाचं काम वेगाने पूर्ण करावं, यासाठी मनसेच्या जागर यात्रेला थोड्याच वेळात सुरूवात होणारय. &nbsp;अमित ठाकरेंच्या नेतृत्वाखाली पळस्पे येथून या यात्रेला सुरुवात होतेय. मनसेच्या आठ नेत्यांची रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतून पदयात्रा असून असून या पदयात्रेचा समारोप कोलाडमध्ये होणार आहे. त्यानंतर कोलाडमध्ये जागर यात्रेच्या संगमस्थळी राज ठाकरे भाषण करणार आहेत.&nbsp;</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-mns-jagar-yatra-amit-thackeray-protets-mumbai-goa-highway-1204525

Post a Comment

0 Comments