Chhagan Bhujbal Yeola visit : भुजबळांच्या येवला दौऱ्याला मराठा समाजाने फोन करून दर्शवला विरोध

<p>Chhagan Bhujbal Yeola visit : भुजबळांच्या येवला दौऱ्याला मराठा समाजाने फोन करून दर्शवला विरोध अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ बुधवारी रात्री येवल्यात दाखल झाले.. गुरुवारी सकाळी ते शेतीच्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. मला गाव बंदी कोणी करू शकत नाही, मी कुणाला घाबरत नाही असं भुजबळ म्हणाले. मराठ्यांना जर ओबीसीमध्ये बळजबरीनं टाकलं तर त्यांना काहीच मिळणार नाही, मराठा समाजातील समजूतदार लोकांना हे लक्षात य़ेतं असंही ते पुढे म्हणाले.&nbsp;</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-chhagan-bhujbal-yeola-visit-oppose-by-maratha-samaj-marathi-news-abp-majha-1233150

Post a Comment

0 Comments