Controversial Status Special Report : वादग्रस्त स्टेटसमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांत खळबळ:Zero Hour

<p>Controversial Status Special Report : &nbsp;वादग्रस्त स्टेटसमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांत खळबळ:Zero Hour<br />एकीकडे विविध समाजांच्या आरक्षण मागणीवरुन राज्यात जाती जातीत तेढ निर्माण होण्याची परिस्थिती असताना, दुसरीकडे काही अदृश्य ताकदी धर्माधर्मातील सौहार्द बिघडवण्याचा सुनियोजित प्रयत्न करतायेत का असा हि प्रश्न निर्माण होतोय. हा प्रश्न पडण्याचं एक कारण आहे.. काही महिन्यांपूर्वी क्रुरकर्मा औरंगजेबाच्या स्टेटसवरुन पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगरमधील वातावरण बिघडलं..मग कोल्हापुरात परत टिपू सुल्तानच्या आक्षेपार्ह स्टेटसवरुन तणाव वाढला.</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-chhatrapati-shivaji-maharaj-controversial-status-special-report-abp-majha-1231267

Post a Comment

0 Comments