<p>Mahaparinirvan Diwas 2023: राज्यपालांसह मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री चैत्यभूमीवर करणार अभिवादन</p> <p>६७ वा महापरिनिर्वाण दिन...बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर राज्यपालांसह मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतर महत्वाचे नेते अभिवादनाकरता येतील सकाळी 7.15 वाजता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दाखल होतील.,,आज ६७ वा<br />... महापरिनिर्वाण दिन, चैत्यभूमीवर भीमसागर ... राज्यपालांसह मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री अभिवादन करणार</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-mahaparinirvan-diwas-2023-cm-eknath-shinde-devendra-fadnavis-ajit-pawar-will-present-salutations-to-chaityabhoomi-maharashtra-news-abp-majah-1234955
0 Comments