Thane : शिंदे गटाचे विभागप्रमुख अविनाश पाटलांच्या जनसंपर्क कार्यालयाची तोडफोड,सुनील देशमुख ताब्यात
ठाण्याच्या कळव्यातील शिंदे गटाच्या कार्यालयाची तरुणाकडून तोडफोड, माजी नगरसेविका प्रियांका पाटील आणि शिवसेना विभागप्रमुख अविनाश पाटील यांचं हे जनसंपर्क कार्यालय असल्याची माहिती, याप्रकरणी सुनील देशमुख पोलिसांच्या ताब्यात.

source https://marathi.abplive.com/videos/news/thane-thane-sunil-deshmukh-arrested-for-vandalized-of-avinash-patal-s-pr-office-shinde-group-head-department-abp-majha-1237388
0 Comments