Wardha Food For Student : वर्ध्यात शालेय पोषण आहाराचा काळाबाजार, साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त

<p>वर्ध्यात शाळकरी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शालेय पोषण आहाराचा काळाबाजार उघडकीस आलाय. &nbsp;शालेय पोषण आहारातील धान्याचा काळाबाजार करणाऱ्या धान्य चोरांच्या पोलिसांनी &nbsp;मुसक्या आवळल्यात. या कारवाईत पोलिसांनी चार जणांवर गुन्हे दाखल केलेत. तसंच याप्रकरणी पोलिसांनी साडे आठ लाखांचा मुद्देमालही जप्त केलाय. तसंच या कारवाईनंतर जिल्ह्यात खळबळ उडालीय. &nbsp;.&nbsp;</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-black-market-of-school-nutrition-in-wardha-goods-worth-eight-and-half-lakh-seized-1233711

Post a Comment

0 Comments