<p>Gunaratna Sadawarte on Manoj Jarange : जरांगे सरकारला वेठीस धरत आहेत, कारवाईसाठी सदावर्तेंची याचिका</p> <p> मनोज जरांगेंनी मुंबईत मराठा आंदोलनाची हाक देत सरकारला वेठीस धरण्याचा प्रयत्न चालवल्याचा याचिकेत आरोप. लाखोंच्या संख्येनं मराठा समर्थकांना मुंबईत घेऊन येण्याची भाषा करणा-या आज तातडीच्या सुनावणीसाठी प्रयत्न करणार.</p> <p> </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-gunaratna-sadawarte-files-petition-against-manoj-jarange-azad-maidan-maratha-reservation-protest-1246948
0 Comments