Manoj Jarange Day 4 : नाशत्याला पोहे,जेवणाला चटणी भाकर; जरांगेंच्या मोर्चाचा UNCUT चौथा दिवस

<p>Manoj Jarange Day 4 : नाशत्याला पोहे,जेवणाला चटणी भाकर; जरांगेंच्या मोर्चाचा UNCUT चौथा दिवस मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले असून त्यांच्या बरोबर लाखो मराठा समाज येत आहे. २५ जानेवारी रोजी नवी मुंबईत &nbsp;हा मोर्चा धडकणार आहे. &nbsp;लाखोच्या संख्येने येणाऱ्या मराठ्यांचा मुक्काम २५ जानेवारी रोजी नवी मुंबईत होणार असल्याने त्यासाठी सोय करण्यात येणार आहे. शहरातील मैदाने , सामाजिक साभागृहे, शाळा, एपीएमसी मार्केट आदी ठिकाणी रहायची , जेवणाची , पार्किंग ची सोय करण्यात येणार आहे. नवी मुंबई महानगर पालिका , सिडको , पोलीस आदी प्रशासनाकडून यासाठी मदत मिळावे असे आवाहन मराठा समन्वयकांनी केले आहे.&nbsp;</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-manoj-jarange-morcha-day-4th-for-maratha-reservation-maharashtra-news-marathi-news-abp-majha-1249664

Post a Comment

0 Comments