<p>Manoj Jarange Raigad Visit : मनोज जरांगेंचा रायगड दौरा; शिवरायांच्या समाधीचं दर्शन घेणार सरकारने आरक्षणाबाबत अध्यादेश काढल्यानंतर आज मनोज जरांगे रायगडला जाणार. उद्या ३० जानेवारी रोजी शिवरायांच्या समाधीचं दर्शन घेऊन ३१ जानेवारीला पाच महिने दोन दिवसानंतर जरांगे स्वतःच्या घरी जाणार.</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-manoj-jarange-raigad-visit-maharashtra-news-update-abp-majha-marathi-news-1251219
0 Comments