Uddhav Thackeray : उत्तर पश्चिम मुंबईच्या निकालावर ठाकरे गटाचा आक्षेप, राष्ट्रपतींकडे तक्रार करणार

Uddhav Thackeray On Ravindra Waikar : उत्तर पश्चिम मुंबईच्या निकालावर ठाकरे गटाचा आक्षेप , राष्ट्रपतींकडे तक्रार करणार
ठाकरे गट राष्ट्रपतींना पत्र लिहणार, उद्धव ठाकरे स्वतः निवडणूक आयोगाच्या कारभाराबाबत आक्षेप घेत.. आज राष्ट्रपतींना पत्र लिहणार आहे..
उत्तर पश्चिम लोकसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरे गट आक्षेप घेणार असल्याची माहिती  ठाकरे गटाच्या वतीने आज राष्ट्रपतींना पत्र लिहिण्यात येणार   उद्धव ठाकरे स्वतः निवडणूक आयोगाच्या कारभाराबाबत आक्षेप घेत राष्ट्रपतींकडे तक्रार करणार   उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात अमोल कीर्तिकर विरुद्ध रवींद्र वायकर लढत   निवडणूक आयोगाकडून सुरुवातीला अमोल कीर्तिकर विजय असल्याची घोषणा मात्र रिकाऊंटिंगमध्ये पुन्हा रवींद्र वायकर विजयी असल्याचे घोषित  राष्ट्रपतींना पत्र दिल्यानंतर दुपारी उद्धव ठाकरे दिल्लीला जाण्याची शक्यता.. त्यामुळे याकडे राज्यचं लक्ष लागलं आहे...

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-uddhav-thackeray-objection-on-ravindra-waikar-win-mumbai-north-west-lok-sabha-election-against-amol-kirtikar-abp-majha-1288182

Post a Comment

0 Comments