ABP Majha Marathi News Headlines 6.30 AM TOP Headlines 6.30AM 08 July 2024

ABP Majha Marathi News Headlines 6.30 AM TOP Headlines 6.30AM 08 July 2024

कोकणात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टीची घोषणा, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली घोषणा

आज मंत्रालयात अजित पवारांच्या मार्गदर्शनात नशिक मुंबई महामार्गावर पडलेल्या खड्ड्याबाबत होणार बैठक. नाशिक जिल्हयातील महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार.

संपूर्ण मुंबईत मुसळधार पाऊस, अनेक भागात साचलं पाणी, लोकल सेवेवरही परिणाम

खासदार निलेश लंकेंचं "शेतकरी जन आक्रोश आंदोलन" स्थगित, मंत्री राधाकृष्ण विखेंनी निलेश लंकेंकडे मागितली वेळ, दूध आणि कांद्याला योग्य भाव मिळावा यासाठी सुरू होतं आंदोलन.

मनोज जरांगेंची आज नांदेडमध्ये जनजागृती यात्रा, दुपारी १२ वाजता सुरू होणार संवाद यात्रा, जरांगे यांच्या स्वागतासाठी नांदेडमध्ये जय्यत तयारी.

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-abp-majha-marathi-news-headlines-6-30-am-top-headlines-6-30am-08-july-2024-1296409

Post a Comment

0 Comments