Solapur Plastic Rice Reality Check : रेशन दुकानात प्लास्टिकचा तांदूळ? 'एबीपी माझा'चा रिॲलिटी चेक

<p>Solapur Plastic Rice Reality Check : रेशन दुकानात प्लास्टिकचा तांदूळ? 'एबीपी माझा'चा रिॲलिटी चेक</p> <p>&nbsp;प्रणिती शिंदेनी आपले अज्ञान तपासावे, कदाचित घाईने वक्तव्य करायची सवय आहे, आपण खासदार आहात जबाबदारीने वागा &nbsp;काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापुरात पत्रकार परिषदेत रेशन तांदूळ आणि विमानसेवेसंदर्भात केलेल्या आरोपांना भाजपकडून सडेतोड प्रतिउत्तर.. &nbsp;भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची प्रणिती शिंदेवर टीका &nbsp;खासदार प्रणिती शिंदे यांनी निवडून आल्यानंतर काय काम केले ते सांगण्यासाठी त्यांच्याकडे एकही गोष्ट नाही.. &nbsp;शिंदे यांनी एअरपोर्ट तयार केले ते पण अर्धवट होते डीजीसीच लायसनही त्यांच्या काळात नव्हतं.. &nbsp;उडान योजनेतून सोलापूर विमानतळासाठी 64 कोटी रुपये दिल्यानंतर काम पूर्ण झाली आहेत.. &nbsp;24 ऑक्टोबर ही बिडिंग प्रोसेससाठी तारीख आहे, त्यानंतर विमानसेवेचा निर्णय देखील होईल &nbsp; सोलापूर विमानतळावरून विमान लँडिंग आणि टेकऑफ करतील त्यामुळे चिंता करू नये &nbsp; विमान कंपन्यांसाठी सध्या उडान योजनेतून विमान सेवा सुरू करण्यात येईल का ते आम्ही पाहत आहोत.. &nbsp;प्रणिती शिंदे तुम्ही राहिला मुंबईला आहात, सोलापूर विमानतळावरून मुंबई, तिरुपती आणि हैदराबाद अशा विमानसेवा सुरू होतील.. &nbsp;प्रणिती शिंदे यांनी लोकांना भ्रमित करण्याचे वक्तव्य करू नये.. &nbsp;ऑन प्लास्टिक तांदूळ. &nbsp;खासदार प्रणिती शिंदे यांनी अक्कलकोट तालुक्यातील प्लॅस्टिकच्या तांदुळाबाबत उल्लेख केला तो हास्यास्पद प्रकार आहे.. &nbsp;खासदार ताई ते प्लास्टिकचे तांदूळ नाहीत तर फोर्टीफाईड तांदूळ आहेत &nbsp; लहान मुलं आणि गर्भवती महिलांसाठी न्यूट्रिशन मिळावे यासाठी ते तांदूळ दिले जातात.. &nbsp;कदाचित तुम्हाला घाईने वक्तव्य करायची सवय आहे.. &nbsp;आपण खासदार आहात जबाबदारीने वागा, असा सल्लाही कल्याणशेट्टी यांनी दिला.. &nbsp;आपण केलेल्या वक्तव्य एकदा तपासून पहा त्याचा काही परिणाम होतो तेही पहा.. &nbsp;महायुतीचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शासन आहे.. सोलापूरच्या विकासासाठी सदैव कर्तव्यदक्ष आहोत &nbsp;सोलापूर विमानतळावरून प्रणिती शिंदे लवकरच विमान सेवेचा लाभ घेऊ शकतात.. &nbsp; तांदुळाबाबत प्रणिती शिंदे यांचे वाक्य वक्तव्य केलं ते साफ चुकीचा आहे.. त्यांनी एकदा आपलं अज्ञान तपासावे..</p> <p>&nbsp;</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-solapur-plastic-rice-reality-check-ration-shop-abp-majha-1315879

Post a Comment

0 Comments