<p><strong><a title="मुंबई" href="https://ift.tt/vtsVmbQ" data-type="interlinkingkeywords">मुंबई</a> :</strong> सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची (Vidhan Sabha Election 2024) धूम चालू आहे. ज्या नेत्यांना आपापल्य पक्षांकडून तिकीट मिळाले आहे, त्यांनी प्रचाराला जोमात सुरुवात केली आहे. तर ज्यांना अद्याप तिकीट मिळालेले नाही, त्यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात आहे किंवा अन्य पर्यायाचा विचार केला जातोय. दुसरीकडे महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि महायुती (Mahayuti) यांच्यातील काही जागांचा वाद अद्याप संपलेला नाही. असे असताना राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर.... </p>
from ABP Majha Headlines : 6:30 AM : 27 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स https://ift.tt/QtTIswm
via IFTTT
0 Comments