<p><strong>मुंबई :</strong> विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक महत्त्वाचे पक्ष आपापल्या जागांवर उमेदवरांची घोषणा करत आहेत. एकदा उमेदवारी घोषित झाल्यानंतर हेच नेते मतदारसंघांत सक्रीय झाले आहेत. प्रचाराला चांगलाच वेग आला आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात अजूनही काही जागांवरील वाद संपुष्टात आलेला नाही. त्यामुळे काही जागांसाठी या दोन्ही आघाड्यांमध्ये चर्चा चालू आहेत. दरम्यान, आज राज्यात घडणाऱ्या राजकीय तसेच इतर महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर... </p>
from Top 25 | टॉप 25 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा 27 OCT 2024 ABP Majha https://ift.tt/bRM1Tnm
via IFTTT
0 Comments