<p><strong>मुंबई : </strong>राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. उमेदवारी अर्ज करण्याची मुदत संपली आहे. आता प्रचाराचा धुरळा उडणार आहे. या काळात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडतील. राज्यात बंडखोरांना थोपवण्याचेही आव्हान राज्यातील प्रमुख पक्षांपुढे आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्यावर केलेल्या विधानामुळेही राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रमुख घडामोडींसह राज्यातील इतरही महत्त्वाच्या घटनांचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर....</p> <p> </p> <p> </p>
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-breaking-news-live-updates-31-october-2024-thursday-assembly-election-2024-maha-vikas-aghadi-mahayuti-vidhan-sabha-nivadnuk-bjp-ncp-congress-shivsena-diwali-2024-1323156
0 Comments