माझं गांव, माझा जिल्हा Majha Gaon Majha Jilha at 630AM 18 Oct 2024

माझं गांव, माझा जिल्हा Majha Gaon Majha Jilha at 630AM 18 Oct 2024

विधानसभेसाठी भाजपाची पहिली यादी जाहीर होणार, पहिल्या यादीत कुणाला संधी तर कुणाचा पत्ता कट, याची उत्कंठता

महायुतीत भाजप १४० ते १५० जागा लढण्याच्या तयारीत तर शिंदेंची शिवसेना ८० ते ८७ आणि अजितदादा ६० ते ६५ जागा लढण्याची शक्यता...अद्याप २५ जागांवर चर्चा सुरू

मातोश्रीवर ठाकरे गटाच्या आमदारांसह इच्छुक उमेदवारांची आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक...निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सूचना, तर विद्यमान आमदारांना उमेदवारीचा शब्द

महाविकास आघाडीत २६० जागांवर एकमत तर २० ते २५ जागांवर तिन्ही पक्षांनी दावा केल्याची सूत्रांची माहिती

देशातील १३ राज्यांमधील ४७ विधानसभा आणि १ लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज अधिसूचना होणार जारी, आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-majha-gaon-majha-jilha-maharashtra-politics-vidhansabha-seat-ditribution-1320097

Post a Comment

0 Comments