सकाळी ६ वाजताच्या 100 headlines at 6AM एबीपी माझा लाईव्ह ABP LIVETop 100 At 6AM 26 November 2024

सकाळी ६ वाजताच्या 100 headlines at 6AM एबीपी माझा लाईव्ह ABP LIVETop 100 At 6AM 26 November 2024

विधीमंडळाचा कालावधी आज संपणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सकाळी 11 वाजता लाडक्या बहिणींच्या उपस्थितीत राजीनामा देणार.

एकनाथ शिंदे नाराज, मुख्यमंत्री पद जवळ भाजप, जवळपास भाजपला निषेध सूत्रांची माहिती.

एकनाथ शिंदे काही मोठा निर्णय घेणार का? की महायुती सोबतच राहणार? याकडे लक्ष.

कोणतीही चर्चा झाली नाही. फडणवीसांची माहिती.

काल विजयी उमेदवारांशी संवाद साधल्यानंतर आज उद्धव ठाकरे आपल्या पक्षातून पराभूत उमेदवारांची भेट घेणार.

मातोश्रीवरती होणाऱ्या बैठकीत ठाकरे मार्गदर्शन करणार. शरदचंद्र पवार पक्षातील पराभूत उमेदवारांची आज बैठक.

शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या पराभवाच्या कारणां संदर्भात चर्चा केली जाणार.

काँग्रेसच्या विजयी आमदारांची उद्या आणि परवा बैठक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चैनीथला, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले मार्गदर्शन करणार, गटनेता निवड प्रक्रियेसाठी बैठकीच आयोजन.

मंगळवेड्याचे आमदार समाधान अवताडे यांच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ पडणार का? याकडे हे लक्ष.

सरकार मध्ये आरपीआयला एक मंत्रीपद आणि एमएलसी सुद्धा हवी. रामदास आठवलेची मागणी.

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-100-headlines-at-6am-abp-live-top-100-vidhan-sabha-election-2024-maharashtra-politics-marathi-news-abp-majha-1328869

Post a Comment

0 Comments