Maharashtra Breaking News Live Updates : राज्य, देशातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

<p><strong>मुंबई :</strong> राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची (Vidhan Sabha Election 2024) धूम आहे. प्रचार आणि जनसंपर्क यासाठी सर्वच पक्षांकडून प्रयत्न केले जात आहेत. जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावेत यासाठी वेगवेगळ्या पक्षांचा प्रयत्न आहे. दुसरीकडे प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोपांचीही लाट आली आहे. आज दिवाळी पाडव्यानिमित्त बारामती पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. कारण या ठिकाणी शरद पवार (Ajit Pawar) आणि अजित पवार (Sharad Pawar) दोन स्वतंत्र दिवाळा पाडवा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या प्रमुख घडामोडींसह राज्यातील इतरही महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...&nbsp;</p>

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-breaking-news-live-updates-2-november-2024-saturday-diwali-2024-assembly-election-2024-sharad-pawar-baramati-diwali-padwa-ajit-pawar-padwa-maha-vikas-aghadi-mahayuti-vidhan-sabha-nivadnuk-1323584

Post a Comment

0 Comments