Maharashtra Breaking News Live Updates : राज्य, देश, जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर..

<p><strong>मुंबई :</strong> राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhan Sabha Election 2024 Result) 20 नोव्हेंबर रोजी मतदान झाले. मतदानानंतर आता राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एक्झिट पोलच्या अंदाजात राज्यात कोणत्याही एका आघाडीला स्पष्टपणे कौल मिळणार की नेमकं काय होणार? याबाबत अस्पष्टता आहे. हीच बाब लक्षात घेता सत्तास्थापनेसाठी नेमकं काय करावं? यासाठी राजकीय गोटात खलबतं चालू आहेत. अपक्ष आणि बंडखोरांना संपर्क केला जातोय. मुंबईत बैठकांचे सक्ष वाढले आहे. या सर्व घडामोडींच्या अपडेट्स वाचा एका क्लिकवर...&nbsp;&nbsp;</p>

from Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक, राजकीय विश्लेषकांचं मत काय? https://ift.tt/R8BJkZW
via IFTTT

Post a Comment

0 Comments