<p><a title="मुंबई" href="https://ift.tt/omwLy5v" data-type="interlinkingkeywords">मुंबई</a>: राज्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील सर्वच मतदारसंघांत कोणा-कोणामध्ये लढत होणार, हे आता स्पष्ट झाले आहे. आता राज्यभरात मोठ्या ताकदीने प्रचाराला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आज राज्याच्या राजकारणात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. तसेच अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल देखील आज येणार आहे. या सर्व घडामोडींचे तसेच इतरही महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर.... </p>
from 100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर 05 November 2024 https://ift.tt/7yxJVGc
via IFTTT
0 Comments