<p><strong>मुंबई :</strong> राज्यात विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election 2024) प्रचाराला चांगलाच रंग चढला आहे. प्रत्यक्ष निवडणुकीसाठी मोजकेच दिवस शिल्लक असल्यामुळे आता राजकीय नेते दिवसरात्र एक करून लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सभांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. आपल्या भाषणांदरम्यान काही नेते आक्षेपार्ह विधानंही करताना दिसतायत. आतापर्यंत काही नेत्यांनी त्याबाबत माफीही मागितली आहे. दरम्यान, आज महाविकास आघाडी आपला जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे. यासह भाजपादेखील केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत आपला जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे. या प्रमुख खडामोडींसह राज्यातील इतरही महत्त्वाच्या घडमोडींचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर....</p> <p> </p>
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-breaking-news-live-updates-10-november-2024-sunday-maha-vikas-aghadi-and-bjp-manifesto-assembly-election-2024-uddhav-thackeray-eknath-shinde-sharad-pawar-rally-speech-vidhan-sabha-nivadnuk-2024-1325331
0 Comments