Maharashtra News Live Updates : राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

<p><strong>मुंबई :</strong> राज्यात विधानसभा निवडणुकीचा (Vidhan Sabha Election 2024) प्रचार शिगेला पोहोचला आहे. आजचा दिवस सोडला तर प्रचारासाठी अवघा एक दिवस शिल्लक राहिला आहे. याच कारणामुळे सध्या राज्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. वेगवेगळ्या पक्षांचे प्रमुख नेतेमंडळी दिवसारत्र एक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या राज्यातील वेगवेगळ्या भागात सभा, कॉर्नर बैठका, रॅली यांचे सत्र चालू आहे. या सभांमध्ये नेतमंडळी एकमेकांवर सडकून टीका करताना दिसतायत. या आरोप-प्रत्यारोपांना तेवढ्याच ताकदीने प्रत्युत्तर दिले जात आहे. या प्रमुख घडामोडींचे तसेच इतरही महत्त्वाच्या घटनांचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर....&nbsp;</p>

source https://marathi.abplive.com/elections/maharashtra-breaking-news-live-updates-today-17-november-2024-sunday-maharashtra-vidhan-sabha-election-2024-sharad-pawar-ajit-pawar-eknath-shinde-devendra-fadnavis-uddhav-thackeray-rally-speech-vidhan-sabha-nivdnuk-2024-1326911

Post a Comment

0 Comments