<p><strong>मुंबई :</strong> राज्यात कडाक्याची थंडी पडली आहे. ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत गारठा पसरला आहे. जागोजागी शेकोट्या पेटत आहेत. आगामी काही दिवसांत पारा आणखी घसरण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राज्यात राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. सध्या विधानसभेचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन चालू आहे. अपवाद वगळता राज्यातील सर्व नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडला आहे. या शपथविधीवरूनही विधिमंडळात चांगलाच गदारोळ झाला. आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आजच्या दिवशी काय-काय घडामोडी घडणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.</p>
from Syria Special Report : मध्य पूर्वेतील सिरिया बंडखोरांच्या ताब्यात, नेमकं चाललंय काय? https://ift.tt/uOZz1x7
via IFTTT
0 Comments