Maharashtra Breaking News LIVE Updates : राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

<p><strong>मुंबई :</strong> सध्या राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. विधिमंडळाचे अधिवेशन संपले आहे. मात्र विरोधक सत्ताधारी फडणवीस सरकारला वेगवेगळ्या मुद्द्यांवरून लक्ष्य करत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेत केलेल्या विधानानंतर संपूर्ण देशात संताप व्यक्त केला जातोय. दुसरीकडे राज्यात सर्वदूर थंडी वाढली आहे. ठिकठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिसत आहेत. या सर्व प्रमुख तसेच इतरही महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर....</p>

from Gwalior Drone Story | माणवासह हवेत उडणारा ड्रोन तुम्ही पाहिलात का? Special Report https://ift.tt/AdZmgHS
via IFTTT

Post a Comment

0 Comments