Maharashtra Breaking News LIVE Updates : राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

<p>मुंबई : राज्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. परभणीतील सोमनाथ शूर्यवंशी या तरुणाच्या मृत्यूनंतर राज्यसरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले आहे. तर बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या हत्येमध्ये वाल्मिक कराड यांचे नाव घेतले जात आहे. वाल्मिक कराड हे मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे असल्याचा दावा केला जात असून धनंजय मुंडे यांच्यावरही टीका केली जात आहे. या तसेच राज्य, देशातील इतरही महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...&nbsp;</p>

from Devendra Fadnavis on Manoj Jarange : आरक्षण हा मजा घेण्याचा विषय नाही https://ift.tt/vKZdOmE
via IFTTT

Post a Comment

0 Comments