<p><strong>मुंबई :</strong> सध्या राज्यात नवनव्या घडामोडी घडत आहेत. बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख <strong>(Santosh Deshmukh Murer Case)</strong> यांच्या हत्येनंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर राज्यात सरकारविरोधात मोर्चे निघत आहेत. भाजपाचे नेते सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरले आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्यांना अटक करा अशी मागणी ते करत आहेत. असे असताना या खून प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. राज्यात सर्वदूर कडाक्याची थंडी आहे. जागोजागी शेकोट्या पेटत आहेत. या प्रमुख घडामोडींसह राज्यातील इतरही प्रमुख वृत्ताचे अपटेड्स वाचा एका क्लिकवर... </p>
from Zero hour on Beed Crime Walmik Karad प्रकरणात आज काय काय घडलं? https://ift.tt/fgbIqJw
via IFTTT
0 Comments