Maharashtra Breaking News Live Updates :  कुर्लातील कालच्या भीषण अपघातानंतर कुर्ला रेल्वे स्थानकाबाहेरील बेस्ट बसस्थानक आज बंद 

<p><strong>मुंबई :</strong> सध्या राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. मुंबईतील कुर्ला या भागात भरधाव बेस्ट बसने अनेकांना चिरडलं आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, या घटनेनंतर वेगवेगळ्या स्तरावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. राजकीय पातळीवरही अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. आजही या घटनेचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राज्यात थंडी वाढली आहे. पारा घसरल्यामुळे जागोजागी शेकोटी पेटताना दिसतेय. राज्याच्या राजकारणातही अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहे. या सर्व घटनांचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर..</p>

from Zero Hour Guest Centre Sunil Prabhu : समाजवादी पक्षासंदर्भात शिवसेनेच्या ठाकरेंची भूमिका काय? https://ift.tt/WiHm6xn
via IFTTT

Post a Comment

0 Comments