<p><strong>Maharashtra Breaking News 17th December 2024 Live Updates:</strong> महाराष्ट्र विधिमंडळाचे नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. आज विरोधक आक्रमक होणार आहेत. परभणी बीडच्या मुद्द्यावरती विरोधक सरकारला घेण्याचा प्रयत्न करतील. ओबीसी नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळाल नसल्याने भुजबळांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर थेट नाशिकला जण पसंद केल आहे. देश विदेशीतील, राज्यातील राजकीय तसेच इतर प्रमुख घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....</p>
from Job Majha | केंद्रीय वखार महामंडळ येथे विविध पदांसाठी भरती | 16 Dec 2024 | ABP Majha https://ift.tt/xG0RkuH
via IFTTT
0 Comments