Special Report Cabinet Expansion :मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचाच वरचष्मा,14 तारखेला मंत्रिमंडळ मिळणार?
२३ नोव्हेंबरला निकाल लागला, महायुती सरकार प्रचंड बहुमताने सत्तेत आलं..पण..मुख्यमंत्रीपदाचं नाव घोषित व्हायला ४ डिसेंबर उजाडला.. ५ डिसेंबरला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री बनले.. पण..आठवडा उलटला तरी मंत्रिमंडळाचा अजून पत्ताच नाही..कोण मंत्री बनणार आणि कोणाला कोणतं खातं मिळणार हा सस्पेन्स अजूनही कायम आहे. काही जण गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत.. काही वेटिंग लिस्टवर आहेत.. काही आशेवर आहेत.. तर काही नशीबावर सगळा भार सोडून निवांत बसले आहेत.. दिल्लीतील भेटीगाठींनंतर मंत्रिमंडळ विस्ताराची सद्यस्थिती काय आहे, त्याचा हा सविस्तर रिपोर्ट...

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-special-report-mahayuti-cabinet-expansion-bjp-formula-cm-devendra-fadnavis-ajit-pawar-ncp-eknath-shinde-shivsena-maharashtra-news-1332496
0 Comments