ABP Majha Headlines | 7 AM | एबीपी माझा हेडलाईन्स | 11 Jan 2025 | Maharashtra Politics | ABP Majha

ABP Majha Headlines | 7 AM | एबीपी माझा हेडलाईन्स | 11 Jan 2025 | Maharashtra Politics | ABP Majha
राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं, शरद पवारांनी संघाचं कौतुक केल्याच्या प्रश्नावर फडणवीसांचं सूचक विधान...
युगेंद्रच्यावेळी वाटलं शरद पवारांच्या मागे बारामती आहे,मात्र आता साहेबांनंतर बारामती अजितदादांच्या मागे.. अजित पवारांचा शरद पवारांना टोला.
विष्णू चाटेची खंडणीप्रकरणा बरोबरच आता हत्या प्रकरणाचीही चौकशी होणार...
कस्टडी घेण्यासाठी चाटेला आज पुन्हा कोर्टात हजर करणार
धाराशिवमध्ये आज जनआक्रोश मोर्चा....
संतोष देशमुख आणि सोमनाथ सुर्यवंशींना न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी मोर्चा
बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण, उद्धव ठाकरेंकडून स्मारकाची पाहणी..
मंत्री धनंजय मुंडेंनी घेतली छगन भुजबळ यांची भेट.. खात्याच्या कामकाजाबाबत भुजबळांकडून मार्गदर्शन घेतल्याची धनंजय मुंडेंकडून माहिती
मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर...घटनेत  कुणीही जखमी न झाल्यानं  हत्येचा प्रयत्न केल्याचं कलमही रद्द

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-abp-majha-headlines-7-am-maharashtra-politics-11-jan-2025-sharad-pawar-devendra-fadnavis-ajit-pawar-abp-majha-1337904

Post a Comment

0 Comments