<p><strong>Maharashtra Breaking News Live Updates: राज्यात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. आंबेडकरी अनुयायांचा आज परभणी ते मुंबई लाँग मार्च निघणार आहे. सोमनाथ सूर्यवंशींच्या आरोपींवर कारवाई न झाल्यानं आंबेडकरी अनुयायी आक्रमक झाले आहेत. दुपारी १ वाजता परभणीतून हा लॉंग मार्च मुंबईकडे निघणार आहे. </strong><strong>राज्यातील इतरही महत्त्वाच्या घटनांचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...</strong></p> <p> </p>
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-breaking-news-live-updates-parbhani-to-mumbai-long-march-for-somnath-suryavanshi-walmik-karad-santosh-deshmukh-case-beed-maharashtra-cm-ladaki-bahin-yojana-1338984
0 Comments