<p><strong>Maharashtra Breaking News Live Updates: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण आज अर्थसंकल्प सादर करणार आहेत. निर्मला सितारमण यावेळी सलग आठवा अर्थसंकल्प सादर करून विक्रम करण्याच्या तयारीत आहेत. तर आजपासून मुंबई महानगर प्रदेशातील मीटर ऑटो रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात 3 रुपयांनी तसेच कूल कॅबच्या दरात 8 रुपयांनी वाढ झाली आहे. आज गणेश जयंती देखील आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder Case) प्रकरणी वाल्मिक कराडबाबत विविध माहिती समोर येत आहे. यासह देशभरातील विविध बातम्यांचे अपडेट्स...</strong></p>
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-breaking-news-live-updates-1-february-2025-union-budget-2025-walmik-karad-maharashtra-politics-marathi-news-1341801
0 Comments