<p><strong>Maharashtra Breaking News Live Updates:</strong> राज्यात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. <a title="बीड" href="https://ift.tt/cIv0V4U" data-type="interlinkingkeywords">बीड</a>चे मस्साजोग येथील सरंपच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराडला पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तर चीनमध्ये कोविड-19 साथीच्या आजारानंतर पाच वर्षांनी एक नवीन आरोग्य संकट उद्भवले आहे. या प्रमुख घडामोडींसह राज्यातील इतरही महत्त्वाच्या घटनांचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...</p>
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-breaking-news-live-updates-today-4th-january-2025-saturday-santosh-deshmukh-murder-dhananjay-munde-walmik-karad-arrested-beed-crime-news-devendra-fadnavis-cabinet-meeting-eknath-shinde-ajit-pawar-hmpv-virus-china-1336687
0 Comments