<p><strong>Maharashtra Breaking Live Updates:</strong> छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 395 वी जयंती आहे. राज्यभरात शिवजयंतीचा मोठा उत्साह असून ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. संतोष देशमुखांचा मृतदेह केजकडे न आणता कळंबच्या दिशेनं नेण्यात आला. एका महिलेशी संबंध असल्याचा बनाव करण्याचा प्लॅन होता असा गंभीर आरोप धनंजय देशमुख यांनी पोलिसांवर केले आहेत. राज्यातील या घडामोडींसह देशभरातील विविध बातम्यांचे अपडेट्स...</p>
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-breaking-live-updates-in-marathi-19th-february-2025-chhatrapati-shivaji-maharaj-jayanti-shivjayanti-raigad-maharashtra-devendra-fadnavis-eknath-shinde-ajit-pawar-1345043
0 Comments