Maharashtra Breaking News LIVE Updates : महाराष्ट्रासह देश विदेशातील बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...

<p><strong>Maharashtra Breaking News LIVE Updates:</strong> आज विधिमंडळ कामकाज समितीची बैठक आहे. बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाची रूपरेषा आखली जाणार आहे. 3 मार्चपासून सुरू अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. तर रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदावरुनही महायुतीमध्ये खडाजंगी पाहायला मिळत आहे. दोन्ही जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अजूनही कायम आहे. तसेच आज चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेत भारताचा पाकिस्तानविरुद्ध सामना होणार आहे. यासह महाराष्ट्र आणि देश-विदेशातील महत्वाच्या अपडेट्स एका क्लिकवर...</p>

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-live-updates-news-22-february-2025-marathi-news-ind-vs-pak-marathi-sahitya-sammelan-dhanajay-munde-anjali-damania-maharashtra-political-news-1345738

Post a Comment

0 Comments