Maharashtra Live Updates: ठाकरे गटाला रामराम, राजन साळवी शिंदे गटात प्रवेश करणार

<p><strong>Maharashtra Breaking News Live Updates: शरद पवार यांनी दिल्लीतील एका कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांना सत्कार केल्याने महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. यावरुन संजय राऊत यांनी शरद पवारांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. यानिमित्ताने ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का बसणार आहे. याशिवाय, राज्यात गुलेन बॅरे सिंड्रोमच्या वाढत्या रुग्णांमुळे चिंतेचे वातावरण आहे.&nbsp;</strong></p>

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-live-blog-updates-in-marathi-sharad-pawar-sanjay-raut-rajan-salvi-joining-shinde-camp-beed-news-tax-bill-1344002

Post a Comment

0 Comments