<p>Maharashtra Live blog: महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सकपाळ यांची निवड झाली आहे. काँग्रेसची ही निवड काहीशी अनपेक्षित आहे. काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा. शिंदे गटाने ठाकरे गटाच्या नेत्यांना गळाला लावण्यासाठी सुरु केलेल्या ऑपरेशन टायगरची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत. ते नाशिकमध्ये काय बोलतात, हे पाहावे लागेल.</p>
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-live-blog-updates-in-marathi-todays-breaking-news-14th-february-2025-congress-pradesh-adhyaksh-harshwardhan-sapkal-maharashtra-politics-valentine-s-day-1344173
0 Comments