<p><strong>Maharashtra LIVE Updates News:</strong> गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात कोल्ड वॉर असल्याची चर्चा रंगली आहे. भाजपकडून शिंदेंची जमेल तेवढी कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा आहे...आता भाजपनं थेट शिंदेंच्या बालेकिल्ल्याला लक्ष्य केलंय. ठाणे महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी तिथले नेते आतुर झालेत. भाजपच्या या मिशन ठाण्याला शिंदे कसं उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.यासह महाराष्ट्र आणि देश-विदेशातील महत्वाच्या अपडेट्स एका क्लिकवर...</p>
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-live-updates-news-22-february-2025-marathi-news-dhanajay-munde-anjali-damania-maharashtra-political-news-amit-shah-pune-walmik-karad-suresh-dhas-1345557
0 Comments