<p><strong>Maharashtra Breaking LIVE Updates: आज महाराष्ट्र दिन असून राज्यभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबतही विविध अपडेट्स येत आहेत. यासह राज्यातील ताज्या घडामोडी, बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् फक्त एका क्लिकवर...</strong></p>
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-breaking-live-updates-1-may-2025-maharashtra-din-pahalgam-terror-attack-kashmir-india-pakistan-weather-monsoon-ipl-2025-maharashtra-politics-1356996
0 Comments