Live Blog Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे शनिवारी किल्ले रायगडावर येणार आहे. ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतील. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याठिकाणी हजर असतील. अमित शाह हे शुक्रवारी रात्रीच पुण्यात दाखल झाले आहेत.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवे सचिव म्हणून सुधीर साळवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अखेर सुधीर साळवींना निष्ठेचं फळ मिळालं

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-live-blog-12th-march-2025-breaking-news-in-marathi-amit-shah-visits-raigad-fort-maharashtra-weather-donald-trump-tariff-policy-1353906
0 Comments