Maharashtra Live Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील विविध घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

<p><strong>Maharashtra Live Updates: </strong>राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक आहे. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. चैत्यभूमी इथल्या कार्यक्रमातील नाराजीनाट्याचे पडसाद आज बैठकीत उमटणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. एकनाथ शिंदेंना रोखण्यासाठी उद्धव ठाकरेंचा भाजपसोबत जाण्याचा प्रयत्न असल्याचा खळबळजनक दावा शिंदे गटाचे संजय शिरसाट यांनी केला आहे. तर भाजपनं ठाकरेंना प्रवेशबंदी केल्याचंही शिरसाटांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र शिरसाटांच्या या विधानानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे.&nbsp;</p>

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-live-updates-15-march-2025-maharashtra-cabinet-devendra-fadnavis-eknath-shinde-ajit-pawar-maharashtra-politics-santosh-deshmukh-case-1354393

Post a Comment

0 Comments