ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 08 May 2025

ऑपरेशन सिंदूरनंतर देशभरात भारतीय सैन्याचं कौतुक, केंद्र सरकारने आज बोलावली सर्वपक्षीय बैठक...विरोधकांना ऑपरेशनची माहिती देणार

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानमध्ये दहशत... इस्लामाबाद, रावळपिंडी, लाहोर, कराचीसह अनेक शहरांमध्ये ब्लॅक आऊट, भारत पुन्हा हल्ल्या करण्याची भीती

भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानात मोठं नुकसान, मुरीदकेमधील लष्कर-ए-तोयबा आणि बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदच्या बेचिराख मुख्यालयाचे एक्स्क्लुझिव्ह फोटो माझाच्या हाती

पूंछमध्ये पाकिस्तानकडून अंदाधुंद गोळीबार, १५ भारतीयांचा मृत्यू तर कित्येक जण जखमी, गोळीबारात हरियाणातील जवान दिनेश कुमार शहीद

भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष थांबेल अशी आशा, ऑपरेशन सिंदूरवर अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांचं वक्तव्य....संघर्ष थांबवण्यासाठी मदत करण्याचंही आश्वासन

आयपीएलदरम्यान टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचा मोठा निर्णय, टी ट्वेन्टीपाठोपाठ कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्त, पण वन डेत खेळत राहणार असल्याची रोहितची माहिती

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-abp-majha-marathi-news-headlines-pakistan-firing-loc-1358099
0 Comments