<p><strong>Maharashtra Breaking LIVE Updates: भारतीय आक्रमणाच्या भीतीने पाकिस्तान बिथरला आहे. या आठवड्यात जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी करण्याच्या तयारीत आहे, अशी सुत्रांची माहिती आहे. पाकिस्तानसोबत सुरु असलेल्या तणावादरम्यान भारतीय वायुदलाचं शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. यूपीतील गंगा एक्सप्रेसवेवर एअर शो, राफेल, जॅग्वार, मिराज या विमानांचं दिवसा आणि रात्रीही लॅण्डिंग करण्यात आलं. यासह राज्यातील ताज्या घडामोडी, बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् फक्त एका क्लिकवर...</strong></p>
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-breaking-live-updates-3rd-may-2025-pahalgam-terror-attack-updates-kashmir-india-pakistan-war-maharashtra-politics-devendra-fadnavis-1357306
0 Comments