Maharashtra Live blog updates: शक्तीपीठ महामार्गाविरोधात पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज चक्काजाम आंदोलन

<p><strong>Maharashtra Live blog updates: शक्तीपीठ महामार्गाविरोधात (Shaktipeeth Mahamarg) पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज चक्काजाम आंदोलन होणार आहे. शक्तीपीठ महामार्गाविरोधात सर्व जिल्ह्यांमध्ये महामार्ग रोखून चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतलाय. कोल्हापुरातील आंदोलनात शेतकरी नेते राजू शेट्टी स्वत:त सहभागी होणार आहेत. शक्तीपीठ महामार्गाविरोधातील लढा आणखी तीव्र करण्यासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली आहे . शक्तीपीठ महामार्ग आमच्यावर लादू नका, अशा तीव्र भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. तर </strong><strong>त्रिभाषा धोरणाबाबतचा जीआर सरकारने रद्द केल्यावर आता 5 जुलैला ठाकरेंची शिवसेना आणि मनसे विजयी मेळावा काढणार आहेत. ठाकरे येत आहेत अशी टॅगलाईन देत शिवसेनेनं पोस्टही केलीय. या मेळाव्याच्या नियोजनाच्या बैठका सुरू आहेत. या घडामोडींसह राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर...</strong></p>

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-live-blog-updates-01-july-2025-vidhan-sabha-monsoon-session-2025-raj-thackeray-uddhav-thackeray-shaktipeeth-mahamarg-weather-updates-mumbai-pune-rains-1367202

Post a Comment

0 Comments