<p><strong>Maharashtra Breaking News: </strong>विधिमंडळात रमी खेळल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या माणिकराव कोकाटेंची अखेर कृषीमंत्रिपदावरून उचलबांगडी करण्यात आलीय आहे. माणिकराव कोकाटेंकडून कृषिखात्याचा पदभार काढून घेण्यात आला असून त्यांना भरणेंकडे असलेल्या क्रीडा, युवा कल्याण आणि अल्पसंख्यांक विकास खात्याचा पदभार देण्यात आलाय, तर दत्तात्रय भरणे राज्याचे नवे कृषिमंत्री असणार आहेत. तसेच अमेरिकेचा भारतावर टॅरिफबॉम्ब तर पाकिस्तानशी तेलकरार केला आहे. एके दिवशी पाकिस्तान भारताला तेल विकेल, असं म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं. तर देशसाठी सर्व पावलं उचलू भारताची भूमिका आहे. या बातम्यांसह राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् मिळवण्यासाठी क्लिक करा. जाणून घ्या सर्व बातम्या एका क्लिकवर....<strong><br /></strong></p>
from Kargil Veteran Family Harassed | देशसेवेचा वारसा, बांगलादेशी ठपका Special Report https://ift.tt/tDBqQ6f
via IFTTT
0 Comments