<p><strong>Maharashtra Live Blog Updates: हिंदीची सक्ती करून दाखवाच असं आव्हान मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मीरारोडमधल्या सभेतून दिलं आहे. दुकानंच नाही तर शाळाही बंद करण्याचा इशारा देखील राज ठाकरेंनी यावेळी दिला. तसेच आज उद्धव ठाकरेंनी सामनाला दिलेल्या मुलखातीमध्ये विविध विषयांवर भाष्य केलं आहे. राज्यात विविध ठिकाणी पाऊस कोसळत आहे. या घडामोडींसह राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् मिळवण्यासाठी क्लिक करा. जाणून घ्या सर्व बातम्या एका क्लिकवर....</strong></p>
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-live-blog-updates-breaking-news-19-july-2025-raj-thackeray-uddhav-thackeray-shivsena-mns-yuti-maharashtra-weather-update-mumbai-rain-devendra-fadnavis-eknath-shinde-maharashtra-politics-1370858
0 Comments