Maharashtra Live Blog:  मुंबईत सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने एअरक्राफ्ट, एअर बलून, ड्रोनसह अन्य यंत्रणांवर मुंबई पोलिसांकडून बंदी

यात ड्रोन रिमोट कंट्रोल, मायक्रो लाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर्स, पॅरामोटार्स, हॅडग्लायडर्स, हाॅट एअर बलून यांचाही बंदीत समावेश आहे

मुंबईत या यंत्रणांच्या मदतीने घातपात किंवा हल्ला होण्याची शक्यता असल्यानेच मुंबई पोलिसांनी यावर बंदी घातली आहे

यातून फक्त मुंबई पोलिसांना हवाई पाळत ठेवणे किंवा पोलिस उपायुक्त अभियान यांच्या लेखी कार्यालयातून परवानगीने करण्यात येणार्या कारवाईंना सूट देण्यात आली आहे

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-live-blog-todays-breaking-news-6-august-2025-mahadevi-vantara-maharashtra-politics-pune-crime-india-alliance-meeting-1375147
0 Comments