<div dir="auto"></div> <div dir="auto"><strong>मुंबई :</strong> कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र पसरला आणि तो नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रामध्ये सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये आणि तो कुठेतरी नियंत्रणात यावा म्हणून 22 मार्चपासून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. यानंतर लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली गेली. मात्र काही नियम कायम ठेवले आहेत. लॉकडाऊनबाबत नियम मोडणाऱ्यांना वर कलम
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/1-lakh-36-thousand-cases-have-been-registered-in-the-state-regarding-covid-784148
0 Comments