<p style="text-align: justify;">1. राजीव गांधी फाऊंडेशनवर भाजपचे गंभीर आरोप, चीनकडून पैसा मिळाल्याचा आरोप करत सोनिया गांधींना सवाल, काँग्रेसचंही भाजपला प्रत्युत्तर</p> <p style="text-align: justify;">2. राज्यात दिवसभरात 5 हजार 318 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, दिवसभरात झालेली आजपर्यंतची सर्वाधिक वाढ, तर 24 तासात 4 हजार 430 रुग्णांना डिस्चार्ज</p> <p style="text-align: justify;">3. आजपासून राज्यात अटी शर्थींसह
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/abp-majha-smart-bulletin-for-28th-june-2020-latest-update-784142
0 Comments