'चंपा'चं बारसं महाजनांनी घातलं तर फडणवीसांना 'टरबुज्या' भाजपमधीलच काही लोक म्हणायचे: अनिल गोटे

<strong>धुळे :</strong> भाजपमध्ये स्वत:चं नाव आणि आडनाव एकत्र करुन उल्लेख करण्याची पध्दत आहेच. नरेंद्र मोदींना 'नमो' म्हणतात अमित शाहांना 'मोटाभाई' म्हणतात तसेच चंद्रकांत पाटलांना 'चंपा' म्हणत असावेत. असे आपले भोळे भाबडे विचार असल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीका केली आहे. भाजपचे प्रदेश अध्यक्ष

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/ncp-leader-anil-gote-letter-on-chandrakat-patil-devendra-fadnavis-784125

Post a Comment

0 Comments